Kojagiri Purnima Wishes in Marathi – कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
Significant Hindu festivities observe Sharad Purnima, also known as Kojagiri Purnima, on the nocturnal soliloquy of the Ashwin month, which generally occurs in October. It is revered throughout Nepal and India for its profound spiritual and cultural significance.
‘Kojagiri’ is formed by fusing the nouns ‘Ko’ (who) and ‘jagiri’ (alert). It represents the goddess of fortune, Lakshmi, bestowing blessings on those who remain awake in adoration and prayer on this night.
15 Kojagiri Purnima Wishes
आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन
कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन
कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढु दे नात्याचा, त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य,
मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो, देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना!
कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
पांढऱ्या शुभ्र दुधात दिसे पौर्णिमेचे चांदणे,
वाढो स्नेह मनातला, जसा वाढतो चंद्र कोजागिरीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हातट
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा,
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य,
समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हीच आमची मनोकामना…
कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या
आयुष्यात असावा ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा,आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
रात्र पौर्णिमेची सजली ही अशी,
नववधू रुपेरी साजात जशी..
दूध आटवूया चंद्र प्रकाशात,
प्रतिबिंब पाहुया चंद्राचे त्यात..
कोजागिरी करू साजरी हर्षाने,
आश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने..
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन..
कोण कोण जागे हे पाहते,
लक्ष्मी दाराशी येऊन..
आजची कोजागिरीची रात्र सुखकारक व
आनंदाची उधळण करणारी जावो हीच सदिच्छा…!
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आज कोजागिरी पौर्णिमा…
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि
आनंददायक असावा
हिच सदिच्छा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव,
उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव,
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!